Zindagi Tere Naam Song: 'योद्धा'मधील 'जिंदगी तेरे नाम' गाण्याचा टीझर आऊट, Rashi Khanna आणि Sidharth Malhotra ची जबरदस्त केमिस्ट्री
'जिंदगी तेरे नाम' या गाण्याच्या टीझरमध्ये राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील खास केमिस्ट्री पहायला मिळते.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सध्या त्यांच्या अपकमिंग 'योद्धा' चित्रपटामुळे (Yodha Movie) चर्चेत आहे. राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत 'योद्धा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना चित्रपटासोबतच या गाण्याची उत्सुकता लागली आहे. 'जिंदगी तेरे नाम' या गाण्याच्या टीझरमध्ये राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील खास केमिस्ट्री पहायला मिळते.
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2024 04:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

