मराठी आणि हिंदी सिनेंमानंतर सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आता इंग्लिश चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज आहे. परितोष पेंटर (Paritosh Painter) यांच्या 'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' (The Defective Detectives) या सिनेमाच्या माध्यमातून सिद्धार्थ जाधव इंग्लिश सिनेमात झळकणार आहे. 5 एप्रिल 2024 रोजी हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.  श्वेता गुलाटी, जॉनी लीव्हर, भरत दाभोळकर, तेजस्विनी लोनारी, परितोष पेंटर, जयेश ठक्कर हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)