Shyam Benegal Funeral at Shivaji Park Crematorium Today: ज्येष्ठ सिनेनिर्माते श्याम बेनेगल यांचे मुंबई मध्ये काल निधन झाले. आज दादर स्मशानभूमीत थोड्या वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दहा दिवसांपूर्वीच श्याम बेनेगल यांचा 90वा वाढदिवस झाला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे वोकहार्ट हॉस्पिटल मध्ये असलेल्या श्याम बेनेगल यांनी काल अखेरचा श्वास घेतला आहे. श्याम बेनेगल हे पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने गौरवले आहेत.
VIDEO | Mumbai: Mortal remains of celebrated filmmaker Shyam Benegal brought to Dadar 'Smashan Bhoomi' for last rites.#ShyamBenegal #MumbaiNews
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/aGpRK3dRxY
— Press Trust of India (@PTI_News) December 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)