शेफाली शाहच्या Delhi Crime 2 चा टीझर रिलीज, क्राईम थ्रिलर वेबसीरिज 'या' दिवशी होणार प्रदर्शित
दिल्ली क्राईम वेब सीरिजमध्ये थ्रिलर आणि क्राइम एकत्र दाखवण्यात आले आहेत. पहिल्या सीझननंतर दुसरा सीझन पुढच्या महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
नेटफ्लिक्सच्या (Netflix) लोकप्रिय वेब सीरिज दिल्ली क्राइमचा सीझन 2 (Delhi Crime 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. या मालिकेतून शेफाली शहा, रसिका दुग्गल आणि राजेश तेलंग पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. दिल्ली क्राइमच्या सीझन 2 चा टीझर लाँच झाला आहे. ही वेब सीरिज 26 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. दिल्ली क्राईम वेब सीरिजमध्ये थ्रिलर आणि क्राइम एकत्र दाखवण्यात आले आहेत. पहिल्या सीझननंतर दुसरा सीझन पुढच्या महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement