Shah Rukh Khan याचा सुहाना हिस पाठिंबा, The Archies चे टी-शर्ट घालून दिली हटके पोझ (Watch Video)

रिलीजपूर्वी चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचला आणि रेड कार्पेटवर फोटोसाठी पोज देताना दिसला.

सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) यांच्यासाठी हा नक्कीच अभिमानाचा क्षण आहे, कारण त्यांची मुलगी सुहाना खानचा  (Suhana Khan) पहिला चित्रपट द आर्चीज (The Archies ) गुरुवारी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वी चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचला आणि रेड कार्पेटवर फोटोसाठी पोज देताना दिसला. या खास प्रसंगी शाहरुख खानने सुहानाला सपोर्ट करताना आर्चीज प्रिंटेड टी-शर्ट घातला होता. (हेही वाचाा - Dunki Trailer: शाहरुख खानच्या 'डंकी'चा ट्रेलर रिलीज, 21 तारखेला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by SRK WARRIORS (@teamsrkwarriors)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)