Shah Rukh Khan ने Gattaca मधील लोकप्रिय डायलॉग ट्वीट करत दिली Pathaan च्या बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौडीवर सूचक प्रतिक्रिया
Shah Rukh Khan चा 'पठाण' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना किंग खानने एक खास ट्वीट केले आहे.
Shah Rukh Khan चा 'पठाण' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना किंग खानने एक खास ट्वीट केले आहे. Gattaca या सिनेमातील "U r meant to move forward. Don’t come back." हा डायलॉग त्याने पोस्ट करत बॉक्सऑफिसरवर सध्या त्याच्या सुरू असलेल्या हुकुमकतेची त्याने पुन्हा प्रचिती दिली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)