Shah Rukh Khan On Dunki: शाहरूख खानने सांगितली 'डंकी'ची रिलीज डेट
डंकीमध्ये शाहरुख खानसह तापसी पन्नू या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
'पठान', 'जवान' चित्रपटानंतर प्रेक्षकांचे लक्ष शाहरूख खानच्या 'डंकी' चित्रपटाकडे आहे. 'डंकी' पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सक्सेस पार्टीमध्ये शाहरूखने 'डंकी'ची अपडेट शेअर केली आहे. 'डंकी' 22a डिसेंबरला प्रदर्शित होईल. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शाहरुख खानसह तापसी पन्नू या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Advertisement
Advertisement
Advertisement