Shah Rukh Khan: शाहरुख खान याचा चाहत्याला सेल्फी घेण्यास मज्जाव, नेटीझन्स म्हणाले किती हा उद्धटपणा (Watch Video)

Shah Rukh Khan

अभिनेता शाहरुख खान आज मुंबई विमानतळावरुन त्याच्या कारकडे जात असताना त्याच्याभोवती चाहत्यांनी आणि कॅमेरामनने गर्दी केली होती. त्यापैकी एकाने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी शाहरुख खान हात हलवत त्या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसला. शाहरुख खान याची ही कृती कॅमेऱ्यांनी टीपली. मात्र, शाहरुख खानची ही कृती अनेक नेटीझन्सना आवडली नाही. काहींनी शाहरुख खान किती उद्धट आहे, असे म्हणत प्रतिक्रिया दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement