Shah Rukh Khan Health Update: शाहरूख खान ची मॅनेजर Pooja Dadlani कडून अभिनेत्याचे हेल्थ अपडेट शेअर; चाहत्यांचे मानले आभार
KKR विरूद्ध SRH या आयपीएल मधील प्ले ऑफ च्या सामन्यासाठी शाहरूख अहमदाबाद मध्ये आला होता तेव्हा त्याला उष्माघाताचा त्रास झाला.
अभिनेता शाहरूख खान याला उष्माघाताचा त्रास झाल्याने अहमदाबाद च्या KD Hospital मध्ये 22 मे दिवशी दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्याची मॅनेजर पूजा ददलानीने शाहरूखची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे. यावेळी तिने चाहत्यांनी शाहरूखच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करणार्या आणि प्रेम, प्रार्थना करणार्यांबद्दल आभार व्यक्त केले आहेत. KKR विरूद्ध SRH या आयपीएल मधील प्ले ऑफ च्या सामन्यासाठी शाहरूख अहमदाबाद मध्ये आला होता तेव्हा त्याला उष्माघाताचा त्रास झाला. Shah Rukh Khan Hospitalized: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान रुग्णालयात दाखल, IPL सामन्यादरम्यान उष्माघाताचा त्रास
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)