Shah Rukh Khan चं 'दिवाळी' निमित्त जाहिरातीच्या शूटिंगचे BTS क्षण वायरल

मुंबई गोवा क्रुझ वर एका ड्रग्स पार्टी मध्ये अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन देखील सापडला होता. सध्या तो 3 ऑक्टोबर पासून एनसीबीच्या ताब्यात आहे. मुलाच्या अटकेचं वृत्त समजताच शाहरूख मुंबईत परतला आहे.

Shah Rukh Khan चं 'दिवाळी' निमित्त जाहिरातीच्या शूटिंगचे BTS क्षण वायरल
SRK | PC: Instagram/ viralbhayani

Aryan Khan Drug Case च्या तणावात  Shah Rukh Khan सध्या चर्चेमध्ये आहे. दरम्यान शाहरूखचे सध्या 'दिवाळी' निमित्त जाहिरातींचं शूटिंग पूर्ण केले आहेत.फोटो वायरल झाले आहेत. सध्या दिवाळी निमित्त तुमच्या आसपासच्या दुकानातूनच खरेदी करा अशा आशयाचा संदेश देणारी एक जाहिरात शाहरूखने शूट केली आहे. या शूट वेळेस त्याने सहकलाकारांसोबत क्लिक केलेले काही फोटोज सध्या समोर आले आहेत.

BTS क्षण

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शाहरूखची  जाहिरात

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2021 03:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).