Shah Rukh Khan at Vaishno Devi: अभिनेता शाहरुख खान वैष्णोदेवीच्या दर्शनाला, पहा मंदिर परिसरातील व्हिडीओ
सोशल मिडीयावर शाहरुख खानचा वैष्णोदेवी मंदिर परिसरातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात शाहरुख खान वुडी घालून आपल्या बॉडी गार्ड सोबत जातांना दिसत आहे.
बॉलिवुडचा किंग खान शाहरुखने नुकतचं वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्याची माहिती मिळत आहे. सोशल मिडीयावर शाहरुख खानचा वैष्णोदेवी मंदिर परिसरातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात शाहरुख खान वुडी घालून आपल्या बॉडी गार्ड सोबत जातांना दिसत आहे. शाहरुखच्या तोंडावर मास्क असल्याने तो खरचं शाहरुख होता की नाही ह्याची पुष्टी आम्ही करत नाही. पण मिडीया रिपोर्टसनुसार अभिनेता शाहरुख खान वैष्णोदेवीचं दर्श घेतल्याची माहिती मिळत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)