Sara Ali Khan Viral Video: अभिनेत्री सारा अली खानचा मद्यधुंद अवस्थेत सुरक्षा रक्षकाला चुकीचा स्पर्श, पहा व्हायरल व्हिडीओ
सारा अली खानने हॉटेलच्या दारावर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षाकाला चुकीचा स्पर्श केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार ट्रोलींगचा (Troll) सामना करावा लागत आहे. कारण साराचा एक विचित्र व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल (Social Media Viral) होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत सारा मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. एवढंचं नाही तर यात साराने हॉटेलच्या दारावर उभ्या असलेल्या एका सुरक्षा रक्षाकाला चुकीचा स्पर्श केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement