अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार ट्रोलींगचा (Troll) सामना करावा लागत आहे. कारण साराचा एक विचित्र व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल (Social Media Viral) होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत सारा मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. एवढंचं नाही तर यात साराने हॉटेलच्या दारावर उभ्या असलेल्या एका सुरक्षा रक्षाकाला चुकीचा स्पर्श केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)