Sanjay Dutt Post: संजय दत्तने लेकीच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट
या फोटोमध्ये बालपणीची गोंडस त्रिशाला संजय दत्तच्या मांडीवर बसलेली पाहायला मिळत आहे. लाल व पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये त्रिशाला फारच सुंदर दिसत आहे. तिच्या निरागसतेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची लेक त्रिशाला दत्त हिचा आज वाढदिवस आहे. त्रिशाला आता 36 वर्षांची झाली आहे. त्यामुळे त्रिशाला हिला बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी शुभेच्छा देताना दिसत आहेत. आज त्रिशालाच्या वाढदिवसानिमित्ताने संजय दत्तने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये बालपणीची गोंडस त्रिशाला संजय दत्तच्या मांडीवर बसलेली पाहायला मिळत आहे. लाल व पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये त्रिशाला फारच सुंदर दिसत आहे. तिच्या निरागसतेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना
Vaibhavi Deshmukh HSC Result: संतोष देखमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले 85.33%; 'पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत' म्हणत व्यक्त केली खंत
Advertisement
Advertisement
Advertisement