Satyanarayan Ki Katha: मराठमोळा दिग्दर्शक समीर विध्वंस, Kartik Aaryan च्या प्रमुख भूमिकेतील म्युजिकल लव्हस्टोरीचं करणार दिग्दर्शन

समीर विध्वंस याने डबल सीट, धुरळा, आनंदी गोपाळ या दर्जेदार मराठी सिनेमांनंतर आता बॉलिवूडकडे कूच केली आहे.

Satyanarayan Ki Katha| Photo Credits: Twitter and Instagram

समीर विध्वंस याने डबल सीट, धुरळा, आनंदी गोपाळ या दर्जेदार मराठी सिनेमांनंतर आता बॉलिवूडकडे कूच केली आहे. आज साजिड नाडियालवालाच्या Satyanarayan Ki Katha ची घोषणा करण्यात आली आहे. कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन समीर करणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement