Samantha Ruth Prabhu ने Akshay kumar सोबत केला 'ओ अंटवा' गाण्यावर डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

साऊथची सुपरहिट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लवकरच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये अक्षय कुमारसोबत मजेशीर उत्तरे देताना दिसणार आहे.

Photo Credit - Instagram

साऊथची सुपरहिट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) सोबत मजेशीर उत्तरे देताना दिसणार आहे. शोचा एक प्रोमो आता इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये सामंथा अक्षय कुमारसोबत 'पुष्पा: द राइज' चित्रपटातील तिचे हिट गाणे 'ओ अंटवा' या गाण्यावर पुन्हा डान्स करताना दिसणार आहे. त्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement