Sam Bahadur OTT Release: ओटीटीवर रिलीज होणार 'सॅम बहादुर', वाचा कुठे आणि कधी पाहता येणार
तरी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट Zee5 या OTT प्लॅटफॉर्म प्रदर्शित होत आहे.ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही ते आता ओटीटीवर हा चित्रपट पाहू शकणार आहेत. सॅम बहादुर हा चित्रपट 26 जानेवारी रोजी ओटीटीवर रिलीज होत आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)