Sam Bahadur Movie Trailer: सॅम बहादूरचा जबरदस्त ट्रेलर आऊट, 1 डिसेंबर रोजी चित्रपट होणार प्रदर्शित

विकी कौशलच्या सॅम बहादूर चित्रपटाचा ट्रेलर आता समोर आला आहे. उरीनंतर आता पुन्हा एकदा बड्या आर्मी अधिकाऱ्याच्या भूमिकेत तो दिसणार आहे. सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनतही चर्चेचा विषय होती. यासाठी विकीनं खूप वाचन केल्याचे सांगण्यात येत आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी सॅम बहादूरचे दिग्दर्शन केले आहे. विकीचा सॅम बहादूर येत्या १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement