Salman Khan On Jawan: शाहरुख खानच्या 'जवान'चा प्रिव्ह्यू व्हिडिओ पाहून सलमान खानही झाला अवाक! सांगितली 'ही' गोष्ट
सलमानने (Salman Khan) शाहरुखच्या चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला करुन म्हणाला, 'पठाण जवान बन गया, उत्कृष्ट ट्रेलर, मला खूप आवडला. आता हा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच पाहायला हवा.
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) 'जवान'मधून (Jawan) पुन्हा एकदा पडद्यावर परतत आहे. त्याच्या आधीच्या 'पठाण' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आणि आता 'जवान'चा प्रिव्ह्यू व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते उत्साहित झाले आहेत. आता सलमान खाननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सलमानने (Salman Khan) शाहरुखच्या चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला करुन म्हणाला, 'पठाण जवान बन गया, उत्कृष्ट ट्रेलर, मला खूप आवडला. आता हा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच पाहायला हवा. मला खात्री आहे की पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहणार. मझा अ गया वाह..' यावर आता शाहरुखने रिप्लाय देवुन त्यांचे धन्यवाद मानले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement