Salman Khan Snake Bite: अभिनेता सलमान खान याला पनवेलच्या फार्महाउवर सर्पदंश

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवलेच्या फार्महाउसवर सापाने दंश केल्याची घटना काल रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे.

सलमान खान (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवलेच्या फार्महाउसवर सापाने दंश केल्याची घटना काल रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे. तर साप बिनविशारी असल्याने त्याच्यावर उपचार केल्यानंतर रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली गेली. याबद्दल ABP माझा यांनी माहिती दिली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement