Tiger 3 Trailer Out: भाईजानने शेअर केला टायगर ३चा धमाकेदार ट्रेलर, दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर चित्रपट रुपेरी पडद्यावर
बहुप्रतिक्षित सलामान खानच्या टायगर ३ या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झाले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tiger 3 Trailer Out: बहुप्रतिक्षित सलामान खानच्या टायगर 3 या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झाले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टायगर च्या सिक्वेलच्या भरघोष यशानंतर टायगर ३ चित्रपट प्रेक्षकांच्या मनोंरजनासाठी येणार आहे. सोमवरी टायगर 3च्या चित्रपटाचे सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज करण्यात आले. या चित्रपटात अभिनेता सलमान खाना रॉ एजंटच्या भुमिकेत येणार आहे. सोबत अभिनेत्री कॅटरिना कॅफ देखील यात झळकणार आहे. 12 नोंव्हेबरला दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे. चित्रपटात विलेन म्हणून बॉलिवूडचा अभिनेता इमरान हाश्मी झळकणार आहे. अॅक्शनने भरलेला धमाकेदार ट्रेलर पाहून चाहते देखील खुश झाले आहे. ट्रेलर मध्ये भरपूर सस्पेंस लपला आहे जो प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी सज्ज करत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)