Salman Khan House Firing: बिश्नोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत भाईजानला दिली धमकी

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे अंधाधुद गोळीबार झाला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञातांनी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर फायरिंग केली

Salman Khan (PC - Instagram)

सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर झालेल्या अंधाधुद गोळीबाराची (Firing) जबाबदारी एका व्यक्तीने स्वीकारली आहे. एका फेसबुक अकाऊंटवरील पोस्टद्वारे या गोळीबाराची सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारामागे असल्याचं मान्य केलं आहे.  अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे अंधाधुद गोळीबार झाला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञातांनी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर फायरिंग केली

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now