Tiger 3 Box Office Collection: रिलीजच्या आधी ‘टायगर 3' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई
‘टायगर 3’ पहिल्याच दिवशी भारतात जवळपास 35 कोटींची कमाई करू शकतो, तर जगभरात 100 कोटींचा व्यवसाय करण्याची शक्यता आहे.
सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर 3’ उद्या म्हणजे 12 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत ‘टायगर 3’ ची सुमारे 5 लाख 86 हजार 650 तिकिटे बूक झाली आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने 15 कोटी 58 लाख रुपयांची कमाई केली आहे. ॲडव्हाॅन्स बुकिंग पाहता पहिल्याच दिवशी हा चित्रपट मोठी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘टायगर 3’ पहिल्याच दिवशी भारतात जवळपास 35 कोटींची कमाई करू शकतो, तर जगभरात 100 कोटींचा व्यवसाय करण्याची शक्यता आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement