Salman Khan Death Threats: सलमान खानला ला 30 एप्रिल ला ठार मारण्याचा Mumbai Police पोलिसांना राजस्थान मधून फोन कॉल; अधिक तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉल राजस्थानच्या जोधपूर मधून Roki Bhai नामक व्यक्तीने केला आहे.

Salman Khan (Photo Credit - Facebook)

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान ला ठार मारण्याच्या धमक्या मागील काही दिवसांपासून सातत्याने येत आहेत. अशातच सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता मोठी वाढ  केली आहे. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर असलेल्या या अभिनेत्याला आता 30 एप्रिलला ठार मारले जाईल अशा आशयाचा एक फोन कॉल काल मुंबई पोलिस कंट्रोल रूम मध्ये आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉल राजस्थानच्या जोधपूर मधून Roki Bhai नामक व्यक्तीने केला आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement