Salaar: 'सलार'चे नवीन पोस्टर लाँच करत प्रभासची मोठी घोषणा
सलार पार्ट 1 मधील काही सीन्स देखील हॉलीवूडच्या चित्रपटांशी बरोबरी करणारे आहेत असे म्हटले जात आहे. KGF फेम प्रशांत नील यांनी सलारचे दिग्दर्शन केले आहे.
बाहूबली स्टार प्रभासने आज दिवाळीनिमित्त सलारविषयी मोठी घोषणा केलीय. प्रभासने काही वेळापुर्वीच सोशल मीडियावर त्याच्या सलार संबंधी मोठी अपडेट शेअर केली.आज दिवाळीनिमित्त प्रभासने चाहत्यांना गिफ्ट दिलंय. 1 डिसेंबरला 7 वाजून 19 मिनिटांनी सलारचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलार पार्ट 1 मधील काही सीन्स देखील हॉलीवूडच्या चित्रपटांशी बरोबरी करणारे आहेत असे म्हटले जात आहे. KGF फेम प्रशांत नील यांनी सलारचे दिग्दर्शन केले आहे.
पाहा पोस्ट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement