Rinku Rajguru Trolled: डिप नेक गाऊनमध्ये रिंकू राजगुरु हिला पाहून चाहते 'सैराट'ले; सोशल मीडियावर ट्रोल

तिने पांढऱ्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत रेड कार्पेटवर सर्वांचेच लक्ष वेधले. सध्या ह्या वेस्टर्न आऊटफिट लूकने रिंकू तुफान ट्रोल होत आहे.

महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आर्चीच्या लूकची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. आर्ची अर्थात रिंकू राजगुरू नव्या लूकमुळे तुफान ट्रोल झाली आहे. तिने पांढऱ्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत रेड कार्पेटवर सर्वांचेच लक्ष वेधले. सध्या ह्या वेस्टर्न आऊटफिट लूकने रिंकू तुफान ट्रोल होत आहे. रिंकूने फिल्मफेअर अवॉर्डमध्ये घातलेल्या डिप लेक गाऊनमुळे चर्चेत आली आहे. काय कपडे घातले अगं आर्चे, जरा जीवाला लाज", "लाज शरम सर्व घालवली आहे, एक सैराट काय हिट झाला तर हवेतच गेली", "तु साधी सिंपलच छान दिसतेस" असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)