RIP Bappi Lahiri: बप्पी लहरी यांच्या निधनावर Ajay Devgan ते Yuvraj Singh ने व्यक्त केला शोक; पहा ट्वीट्स
बप्पी लहरी यांचं निधन obstructive sleep apnea मुळे झाल्याचं डॉ. नामजोशी यांनी म्हटलं आहे.
'डिस्को' संगीताचे बॉलिवूड मधील बादशाह बप्पी लहरी यांचे मुंबई मध्ये निधन झाले आहे. 69 व्या वर्षी बप्पी दांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये लोकप्रिय केलेल्या पॉप म्युझिकच्या एका वेगळ्याच युगाचा अस्त झाल्याच्या भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान सामान्य रसिकांसोबतच बॉलिवूड अभिनेते, राजकारणी, मराठी कलाकारांनीही आपली श्रद्धांजली सोशल मीडीयामध्ये व्यक्त केली आहे.
अजय देवगण
उत्कर्ष शिंदे
सलील कुलकर्णी
सुप्रिया सुळे
अमित शाह
सचिन तेंडुलकर
युवराज सिंग
हरभजन सिंग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)