Shah Rukh Khan ठरला जगातला श्रीमंत कलाकारांच्या यादीत चौथा Richest Actor

यादीमध्ये Jerry Seinfeld, Tyler Perry, Dwayne Johnson यांच्यानंतर शाहरूख खान चौथ्या स्थानी आहे.

SRK | File Images

Shah Rukh Khan हा आता केवळ बॉलिवूडचा बादशाह राहिलेला नाही तर तो जगातील श्रीमंत कलाकारांच्या यादीमध्येही आला आहे. पठाण या सिनेमाच्या यशानंतर त्याच्या नावावर आता अजून एक विक्रम लिहण्यात आला आहे. नुकत्याच जारी झालेल्या ‘Richest Actors in The World List’च्या यादीमध्ये शाहरूख खान चौथ्या स्थानावर आहे. $770 million नेट सह शाहरूख खान चौथ्या क्रमाकांचा श्रीमंत कलाकार ठरला आहे. या यादीमध्ये Jerry Seinfeld, Tyler Perry, Dwayne Johnson यांच्यानंतर शाहरूखचा समावेश होतो. या यादीमध्ये अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांचाही समावेश आहे. समीर वानखेडे यांना लाच दिल्याबद्दल Shah Rukh Khan विरोधात FIR दाखल करावा; उच्च न्यायालयात याचिका दाखल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif