Rhea Chakraborty Summons In HIBOX Case: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिल्ली पोलिसांची नोटीस
पोलिसांनी अभिनेत्रीला 9 ऑक्टोबर 2024 रोजी द्वारका येथील सायबर सेलच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.
Rhea Chakraborty Summons In HIBOX Case: एल्विश यादव आणि भारती सिंग यांच्यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री दिया चक्रवर्तीला ॲप-आधारित घोटाळ्याच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी समन्स पाठवले आहे. पोलिसांनी अभिनेत्रीला 9 ऑक्टोबर 2024 रोजी द्वारका येथील सायबर सेलच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. फसवणूकीमध्ये 'HIBOX' मोबाइल ऍप्लिकेशनच्या जाहिरातीचा समावेश होता, ज्याने वापरकर्त्यांना परताव्याची हमी देण्याचे आश्वासन दिले होते. या महिन्याच्या सुरुवातीला, एका पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, ॲपच्या विरोधात 500 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या घोटाळ्याचा परिणाम सुमारे 30,000 व्यक्तींवर झाला.
एक्ट्रेस रिया चक्रवर्ती को दिल्ली पुलिस ने नोटिस किया जारी, भारती सिंह और एल्विश यादव के बाद सामने आया बड़ा नामhttps://t.co/3sM8QzGyY3
— India TV (@indiatvnews) October 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2024 05:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

