Rhea Chakraborty Viral Video: रिया चक्रवर्ती करोडपती निखिल कामथला करतेय डेट, व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त

रिया चक्रवर्ती व निखिल कामथचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनंतर व्यावसायिक निखिल कामथला डेट करत आहे. रिया व निखिलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. पण रिया व निखिलचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले असून अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत.  रिया चक्रवर्ती ( Rhea Chakraborty ) व निखिल कामथचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now