Raveena Tandon Dance With Quick Style Group: नॉर्वेजियन ग्रुपचा रविना टंडनसोबत टीप-टीप बरसा पाणी वर डान्स परफॉर्मन्स (Watch Video)
या व्हिडिओमध्ये टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर क्विक स्टाइल ग्रुप आणि रविना टंडन भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
नॉर्वेजियन हिप-हॉप डान्स ग्रुप (Norwegian dance group) हा सध्या भारतात आला असून देशात त्यांचे अनेक ठिकाणी कॉन्सर्ट आयोजित केले आहेत. क्विक स्टाइल (Quick Style) ग्रुप बॉलिवुडच्या गाण्यावर (Bollywood Song) किती प्रेम करते हे त्यांच्या गाण्यावरुन दिसते. क्विक स्टाइल ग्रुपचा बॉलिवुड अभिनेत्री रविना टंडनसोबतचा (Actor Raveena Tandon) नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर क्विक स्टाइल ग्रुप आणि रविना टंडन भन्नाट डान्स करताना दिसत आहे. (Quick Style Group Performs in Mumbai Local: क्विक स्टाइल ग्रुपचा मुंबई लोकलमध्ये भन्नाट डान्स परफॉर्मन्स)
पहा व्हिडिओ -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2023 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

