Ranveer Singhच्या न्यूड फोटोशूटमुळे खळबळ, नेटकऱ्यांनी तयार केले भन्नाट मीम्स (See Post)

रणवीरनं चक्क न्यूड फोटोशूट केलं आहे. रणवीरच्या न्यूड फोटोला कमेंट करुन अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी रणवीरच्या या न्यूड फोटोवर भन्नाट मीम्स तयार केले आहेत.

Photo Credit - Twitter

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला (Ranvee Singh) सुपरहिट मशीन म्हटले जाते. रुपेरी पडदा असो किंवा वास्तविक जीवन, रणवीर हा असा व्यक्ती आहे ज्याला लाइमलाइट कशी लुटायची हे माहित आहे. कोणत्याही कार्यक्रमात विचित्र पद्धतीने पोहोचणे ही रणवीरची शैली मानली जाते. पण आता लोक रणवीरवर नाराज आहेत कारण, रणवीरनं चक्क न्यूड फोटोशूट केलं आहे. रणवीरच्या न्यूड फोटोला कमेंट करुन अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी रणवीरच्या या न्यूड फोटोवर भन्नाट मीम्स तयार केले आहेत.

पहा मजेशीर मीम्स-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement