Don 3: रणवीर साकारणार डॉनची भूमिका, शाहरुख खानचे चाहते झाले नाराज
शाहरुखच्या चाहत्यांनी फरहान अख्तर आणि रणवीरची खिल्ली उडवली आहे
अॅक्शन थ्रिलर 'डॉन'च्या तिसर्या हफ्त्यामध्ये कोण आहे हे आम्हाला कळले आहे. यात रणवीर सिंग ही आयकॉनिक भूमिका साकारणार आहे. पहिल्या दोन भागांमध्ये शाहरुख खान डॉनची भूमिका करत होता आणि चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केले होते. निर्मात्यांनी डॉनच्या रुपात रणवीरचा पहिला लूक शेअर केल्याने ट्विटरवर खुप प्रतिक्रीया आल्या. शाहरुखच्या चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली.
पाहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement