Tu Jhoothi Main Makkaar Trailer Out: रणबीर-श्रद्धाचा 'तू झूठा मैं मक्कार' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात खूप बोल्ड सीन्सही पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
Tu Jhoothi Main Makkaar Trailer Out: दिग्दर्शक लव रंजन खुराना यांच्या बहुचर्चित 'तू झुठी मैं मकर' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात खूप बोल्ड सीन्सही पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तू झुठी मैं मकरच्या ट्रेलरपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचा शीर्षक प्रोमो रिलीज केला, या प्रोमोला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
येथे पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
Advertisement
Advertisement
Advertisement