Ram Temple Inauguration: रणदीप हुड्डा यांना अयोध्येतील 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याचे मिळाले निमंत्रण
रजनीकांत, प्रभास, कंगना रणौत, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराना, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळीपासून ते कंगना राणौतपर्यंत अनेक सेलिब्रिटींना या खास दिवशी येण्याचे आमंत्रण मिळाले आहे.
अयोध्येत श्री राम मंदिराच्या (Ram Mandir) अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन (Inauguration of Ram Temple) 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी 8 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले असून यामध्ये राजकारण आणि चित्रपट जगतातील अनेक व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. रजनीकांत, प्रभास, कंगना रणौत, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराना, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळीपासून ते कंगना राणौतपर्यंत अनेक सेलिब्रिटींना या खास दिवशी येण्याचे आमंत्रण मिळाले आहे. आता या यादीत अभिनेता रणदीप हुड्डाचे नाव देखील जोडले गेले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement