Raghav Chadha-Parineeti Chopra Wedding: राघव चढ्ढा यांच्या निवासस्थानी नववधू परिणीतीचं 'बॅन्ड बाजा' सह दणक्यात स्वागत (Watch Video)
दिल्लीत खासदार राघव चढ्ढा यांच्या शासकीय निवासस्थानी परिणितीचं दणक्यात स्वागत झालं आहे.
अभिनेत्री परिणिती चोपडा आणि आप चे खासदार राघव चढ्ढा यांचा शाही पण छोटेखानी विवाहसोहळा उदयपूर मध्ये पार पडल्यानंतर आता ते नवविवाहित दांपत्य दिल्ली मध्ये काल दाखल झाले. दिल्लीत खासदार राघव चढ्ढा यांच्या शासकीय निवासस्थानी परिणितीचं दणक्यात स्वागत झालं आहे. खासदार निवासस्थानी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती पण नववधूच्या स्वागताला कसर ठेवण्यात आली नव्हती. विमानतळावर आणि राघव चढ्ढा यांच्या घराजवळील तिच्या स्वागताचे व्हिडिओ सध्या वायरल होत आहेत. Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Photos: परिणीति चोपड़ा-राघव चड्ढा यांच्या 'Pearl-White' थीम वर आधारित लग्नसोहळ्यातील खास क्षण आले समोर (View Pics).
परिणीतीचं सासरी स्वागत
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)