R Madhavan च्या मुलाने वाढवली देशाची शान, 17 वर्षांच्या वेदांतने मलेशियामध्ये जिंकली 5 सुवर्णपदके
बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा पराक्रम दाखवणाऱ्या अभिनेते आर माधवनच्या मुलाने स्वत:ला त्या इंडस्ट्रीपासून दूर ठेवले ज्यामध्ये तो देशाची शान वाढवत आहे.
बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांच्या स्टार किड्सचीही खूप चर्चा होते. अनेकदा असे दिसून आले आहे की ते त्यांच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवतात आणि बहुतेक मुले अभिनयात त्यांचे करिअर करण्याचा निर्णय घेतात. पण त्याचवेळी बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा पराक्रम दाखवणाऱ्या अभिनेते आर माधवनच्या मुलाने स्वत:ला त्या इंडस्ट्रीपासून दूर ठेवले ज्यामध्ये तो देशाची शान वाढवत आहे. वेदांत माधवनने पुन्हा एकदा तिरंग्याचे मान उंचावले असून जलतरण स्पर्धेत भारतासाठी 5 सुवर्णपदके पटकावली आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)