Pushpa 2 The Rule: पुष्पा 2 च्या पहिल्या गाण्याचा प्रोमो आऊट, 1 मे ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
"पुष्पा पुष्पा" हे पूर्ण गाणे 1 मे रोजी प्रदर्शित होणार असून आता फक्त प्रोमो बघून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेक्षकांनी या बद्दल उत्सुकता व्यक्त केलं असून या बद्दल अनेक खास कॉमेंट्स केल्या आहेत.
'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुष्पा-2 या चित्रपटामधील 'पुष्पा पुष्पा' या पहिल्या गाण्याचा प्रोमो रिलीज केला आहे. देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे पुष्पाची उत्सुकता आणखी वाढवते. "पुष्पा पुष्पा" हे पूर्ण गाणे 1 मे रोजी प्रदर्शित होणार असून आता फक्त प्रोमो बघून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेक्षकांनी या बद्दल उत्सुकता व्यक्त केलं असून या बद्दल अनेक खास कॉमेंट्स केल्या आहेत.
पाहा प्रोमो -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement