अभिनेत्री Priyanka Chopra आणि  Nick Jonas यांची लेक Malti Marie ची पहिली झलक अखेर समोर आली आहे.  Nick Jonas च्या  Walk of Fame Ceremony मध्ये सहभागी झालेल्या मायलेकी आज सोशल मीडीयात चर्चेचा विषय आहे. Malti Marie चा पहिल्यांदाच फोटो समोर आल्याने प्रियंकाच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सरोगसीच्या माध्यमातून मागील वर्षी जानेवरी महिन्यात Priyanka Chopra आणि  Nick Jonas च्या आयुष्यात Malti Marie चा प्रवेश झाला.

पहा  Malti Marie ची पहिली झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by People Magazine (@people)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)