Priya Bapat: 'रात जवान हैं'मधून प्रिया बापट पुन्हा एकदा ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज
प्रिया बापट रात जवान हैं या वेबशोमध्ये झळकणार आहे. यामिनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित असलेल्या या वेबशोचे दिग्दर्शन सुमीत व्यास हे करत आहे.
अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) हिंदी, मराठीमध्ये मोठ्या पडद्यासह ओटीटी माध्यमांवरही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिटी ऑफ ड्रीम्स (City Of Dreams) या वेब वेबशोमधून ओटीटीवर पाऊल ठेवलं. या शोमधील तिझ्या कामाला चांगली पसंती मिळाली. आता पुन्हा प्रिया ओटीटीवर नव्या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. प्रिया बापट रात जवान हैं या वेबशोमध्ये झळकणार आहे. यामिनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित असलेल्या या वेबशोचे दिग्दर्शन सुमीत व्यास हे करत आहे.
पाहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)