Shamshera Poster Leaked: रणबीर कपूरच्या 'शमशेरा'चे पोस्टर लीक, चित्रपट लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला

रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असतानाच आज त्याच्या आणखी एका चित्रपट 'शमशेरा'चे पोस्टर लीक झाले आहे. ज्यामध्ये रणबीर आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या अवतारात दिसत आहे.

Photo credit - instagram

रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असतानाच आज त्याच्या आणखी एका चित्रपट 'शमशेरा'चे पोस्टर लीक झाले आहे. ज्यामध्ये रणबीर आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या अवतारात दिसत आहे. त्याच्या डोक्याचे केस आणि दाढी खूप लांब दिसत आहे. आरकेचा हा लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement