अभिनेत्री आणि मॉडेल पूजा भालेकरने नुकताच इन्स्टाग्रामवर एक hot व्हिडियो शेयर केला आहे तिच्या बोल्ड अवतारामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. पूजा भालेकर ने पोस्ट केलेला व्हिडियो मालदीव येथील आहे. मालदीव मध्ये ती चांगलच एन्जोय करत असल्याच दिसून येत आहे. लाल रंगाच्या बिकनी मध्ये ती बोल्ड आणि हॉट दिसत आहे. पूजा लवकरच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या 'गर्ल' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.अभिनेत्री पूजा भालेकर इंटरनेटवर तिच्या बोल्ड अवतारामुळे लक्ष वेधून घेत आहे आणि बिकिनी परिधान करून बीचवर पोज देताना दिसत आहे. पूजा एक अभिनेत्री असण्यासोबतच मार्शल आर्ट एक्सपर्ट आहे. मार्शल आर्ट एक्सपर्ट असल्यामुळे पूजाने अनेक वेळाआंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

पूजा भालेकर पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Bhalekar (@ipoojabhalekar)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)