72 Hoorain चे निर्माते Ashoke Pandit यांना धमकी आल्यानंतर कार्यालय, ऑफिस बाहेर पोलिस कर्मचारी तैनात
72 Hoorain चे निर्माते Ashoke Pandit यांना धमकी आल्यानंतर कार्यालय, ऑफिस बाहेर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी निर्माते, दिग्दर्शकाविरूद्ध सय्यद अरिफाली महम्मोदली या व्यक्तीने तक्रार नोंदवली आहे. मुंबईच्या गोरेगाव पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून धर्माचा अपमान केल्याचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यावर अशोक पंडित यांनी आपला सिनेमा केवळ दहशतवादामागील काळा चेहरा दूर करणं हा असल्याचं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)