Atrangi Re: सारा अली खानने शेअर केले 'अतरंगी रे'च्या सेटवरील फोटो...

चित्रपटाचे शूटिंग संपले असताना, सारा अली खानने 'अतरंगी रे' मधील तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Sara Ali Khan (Photo Credit - Instagram)

सारा अली खान (Sara Ali Khan) अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि साऊथ सुपरस्टार धनुषसोबत (Dhanush) 'अतरंगी रे' (Atrangi Re) या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सारा पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. आता चित्रपटाचे शूटिंग संपले असताना, सारा अली खानने 'अतरंगी रे' मधील तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement