Pathaan Teaser: SRK चं चाहत्यांना बर्थ डे दिवशी रिटर्न गिफ्ट; अ‍ॅक्शनपॅक्ट 'पठाण' चा दमदार टीझर जारी (Watch Video)

पठाण सिनेमा हिंदी सोबत तेलगू, तमिळ भाषेमध्येही प्रसिद्ध केला जाणार आहे.

57  व्या बर्थ डे चं औचित्य साधत आज शाहरूख खानने त्याचा आगामी सिनेमा पठाण सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे. या सिनेमामध्ये शाहरूख सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहे. 25 जानेवारी 2023 ला हा सिनेमा रीलीज होणार आहे.

पठाण टीझर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement