Parineeti Chopra Photo Shoot: बोल्ड अवतारात दिसली परिणीती चोप्रा, तिचा लूक पाहुन चाहते ही झाले अवाक

या फोटोंमध्ये परिणीती खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिचा लूक पूर्णपणे वेगळा आणि खास दिसत आहे.

Parineeti Chopra (Photo Credit - Insta)

परिणीती चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केली आहेत, ही फोटो परिमीतीने तिच्या टीव्ही डेब्यू एपिसोडच्या काही वेळापूर्वी पोस्ट केली आहेत. वास्तविक परिणीती कलर्स टीव्ही शो 'हुनरबाज'मधून टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. या फोटोंमध्ये परिणीती खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिचा लूक पूर्णपणे वेगळा आणि खास दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement