Perdesi: सनी लिओनी हिच्या तडफादार अदांनी भरलेले Arko आणि Asees Kaur's यांचे गाणे प्रदर्शित (Watch Video)

सनी लिओनीचे 'परदेसी' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सनी लिओनी अप्रतिम डान्स करताना दिसत आहे.

Sunny Leoni (Photo - Youtube)

सनी लिओनीचे 'परदेसी' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सनी लिओनी अप्रतिम डान्स करताना पहायला मिळत आहे. आणि हे गाणे रिलीज होताच तिच्या चाहत्यांना 'परदेशी' हे गाणे खूप आवडत आहे. हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. सनी लिओनीच्या या नव्या गाण्यात संगीत आर्कोचे आहे आणि गीतेही अर्कोचीच आहेत. हे गाणे रिलीज होताच यूट्यूबवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पूर आला आहे.तुम्ही ही अजून हे गाण ऐकले नसेल तर जरूर ऐका.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement