Main Atal Hoon: Atal Bihari Vajpayee यांच्या रूपेरी पडद्यावरील जीवनकहाणीतील मुख्य भूमिकेतील Pankaj Tripathi चा लूक जारी; दिग्दर्शनाची कमान मराठमोळ्या Ravi Jadhav कडे! (Watch Video)
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'मैं अटल हूं' (Main Atal Hoon) या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता पंकज त्रिपाठी ( Pankaj Tripathi) दिसणार आहे.
- Read in
- मराठी
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'मैं अटल हूं' (Main Atal Hoon) या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता पंकज त्रिपाठी ( Pankaj Tripathi) दिसणार आहे. आज वाजपेयींच्या जन्मदिनाचं औचित्य साधत पंकज त्रिपाठीचा लूक जारी करण्यात आला आहे. वाजपेयींच्या छबीजवळ जाणारा पंकजचा लूक पाहून अनेकांनी या कलाकारावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठी दिग्दर्शक रवी जाधव याने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दरम्यान हा सिनेमा डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे. हे देखील नक्की वाचा: इथे पहा सिनेमाचं Motion Poster!
पंकज त्रिपाठी
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2022 12:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

