Operation Valentine Trailer: 'ऑपरेशन व्हेलेंटाईन' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच, एअर स्ट्राईकचा थरार रुपेरी पडद्यावर पाहता येणार
या चित्रपटात अभिनेता वरुण तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर प्रमुख भूमिकेत आहे. हा एक हाय-ऑक्टेन ड्रामा चित्रपट आहे.
पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला (Pulwama Terror Attack) आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) केलेल्या एअर स्ट्राईकचा (Air Strike) थरार आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'ऑपरेशन व्हेलेंटाईन' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण तेज (Varun Tej) आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar)प्रमुख भूमिकेत आहे. हा एक हाय-ऑक्टेन ड्रामा चित्रपट आहे.
पाहा ट्रेलर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement