Animal Trailer: रणबीर कपूर व रश्मिका मंदानाच्या ‘बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

या टीझरमध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे.

Animal Teaser Out (PC - You Tube)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहे. 23 नोव्हेंबरला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा टिझर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)